वायुप्रदूषण

अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत मानवी गरजा आहेत. अन्न ही संज्ञा फार व्यापक अर्थाने वापरली जाते, कारण यात अन्नधान्या बरोबरच पाणी आणि हवा या महत्त्वाच्या घटकाचा समावेश अप्रत्यक्षपणे झालेला आहे. जिवंत रहाण्यासाठी आपल्याला सतत प्राणवायूचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा Read More …

फळ्याचे आत्मवृत्

“अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा”, दोन तासांच्या मधल्या वेळात आम्ही सगळे जण दंगा-मस्ती करत होतो तेंव्हा अचानक आवाज आला. “ऑ.. हे कोणं बोलले?” आम्ही इकडे तिकडे बघु लागलो. हे वाक्य तर समोरच्या फळ्यावर ‘आजचा सुविचार’ म्हणुन लिहीले होते. पुन्हा Read More …

मी पक्षी झाले तर.

लहानपणापासून मला पक्ष्यांविषयी खूप आकर्षण आहे. अगदी लहानपणीही मी अंगणात येणाऱ्या पक्ष्यांकडे एकटक पाहत बसत असे आणि जरा मोठी झाल्यावर वाचता येऊ लागल्यावर मी पक्ष्यान्विशायीची खूप माहिती गोळा करू लागले. तेव्हा मला पक्शिजीवानाची खूप ओळख झाली पण त्याच बरोबर त्यांच्यातील Read More …

दूरदर्शनचे फायदे-तोटे

प्राचीन काळी मानवाच्या गरजा सीमित होत्या. अन्न, वस्त्र, निवारा मिळाला की, तो संतुष्ट होत असे. जसजसा त्यांचा बौद्धिक स्तर उंचावत गेला तशा त्यांच्या आवश्यक गरजाही वाढू लागल्या. गरज हीच शोधांची जननी आहे.मनोरंजनाची साधने शोधण्याच्या माणसाच्या गरजेतून दूरदर्शनचा शोध लागला.इंग्लंडच्या बेसर्ड Read More …

परीक्षा नसत्या तर

नुसता विचारही किती सुखावह आहे.. “परीक्षा नसत्या तर??”. शालेय जिवनात विद्यार्थी कित्तेक परीक्षांना सामोरे जात असतो. चाचणी परीक्षा, सहामही परीक्षा, वार्षीक परीक्षा ह्या तर नेहमीच्या झाल्याच पण त्याचबरोबर तोंडी परीक्षा, पाठांतर परीक्षा, विज्ञान प्रयोगाच्या परीक्षा, हस्तव्यवसाय, चित्रकला, पि.टी. एक ना Read More …

स्त्री भ्रुण हत्या – एक सामाजिक समस्या

स्रीभ्रूण हत्येचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचं एक कारण म्हणजे आमीर खानच्या बहुचर्चित “”सत्यमेव जयते” या कार्यक्रमात या सामाजिक विषयाला दिलेलं महत्व..खरं तर या कार्यक्रमामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला एवढचं…! कारण या विषयावर पूर्वीपासूनच जागृतीच्या माध्यमातून प्रबोधनाचं Read More …

सूर्य संपावर गेला तर..

सूर्याचे एक नाव आहे ‘दिनमणी’. दिन म्हणजे दिवस. मणी हा शब्द तेजोगोल ह्या अर्थाने वापरला आहे. दिवसा सार्या सृष्टीला दृष्यमान करणारा, ‘तम निशेचा’ संपविणारा, आणि सार्या चराचरांना ऊर्जेचा अविरत पुरवठा करणारा तो ‘तेजोनिधी लोहगोल’ आहे. सजीवांना जगण्यासाठी अन्नाची गरज असते. Read More …

मुलगी वाचवा

आपल्या देशात मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत दिवसेन – दिवस घटताना दिसत आहे. हे असे लिहण्याला अनेक सामाजिक सांस्कृतिकआणि वैचारिक गोष्टी कारणीभूत आहेत. आज आपल्या देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचामोलाचा वाटा आहे पण भविष्यात तो पुरूषांच्या बरोबरीचा असणार आहे. भविष्यात आपलादेश जर उत्तमरित्या Read More …

शाळेच मनोगत

गणिताचा रट्टाळ तास सुरू होता. गणितं पूर्ण करत असतानाच सोपानदादा सूचना घेऊन आल्याने आख्खा वर्ग हेऽऽऽऽऽऽऽ’ करून ओरडला. बाईंनी सांस्कृतिक कला मंचा’च्या निबंध स्पर्धेसाठीचे विषय वाचून दाखवले. त्यातला एक विषय ऐकून तर सगळे अजूनच चेकाळले.—कारण विषयच तसा होता—” शाळा नसतील Read More …

पर्यावरण दिन

संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंबलीने १९७२ च्या स्टॉकहोम येथील पर्यावरणविषयक परिषदेच्या निमित्ताने ‘५ जून’ हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून जाहीर केला. पर्यावरणविषयक जागतिक जनजागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी व त्याबाबत राजकीय सहाय्य व कृती वाढवण्यासाठी हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. Read More …