माझ्याविषयी

माझ्याविषयी
Mukteshwar Tak
Admin – Marathi Infopedia

माझे नाव मुक्तेश्वर टाक आहे मी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात राहतो. मी हि वेबसाईट १०मे २०१८ रोजी सुरु केली. हि वेबसाईट सुरु करण्यामागचा उद्देश हा कि महाराष्ट्रातील सर्व मराठी लोकांना सर्व प्रकारची माहिती हि मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून देणे.या वेबसाईट विविध प्रकारची नवनवीन माहिती रोज या अपडेट करत आहे. जर आपणास काही माहिती सुचवायचे असेल तर मला टॅकमुक्तेश्वर@गमाची.कॉम वर ई-मेल करा.
धन्यवाद..