अनुसुचित जाती/नवबौध्द शेतक-यांना सहकारी साखर कारखान्यांचे भाग खरेदीसाठी अनुदान व बिनव्याजी कर्ज योजना

योजनेचे नाव :अनुसुचित जाती/नवबौध्द शेतक-यांना सहकारी साखर कारखान्यांचे भाग खरेदीसाठी अनुदान व बिनव्याजी कर्ज योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय :शासन निर्णय कृषी व सहकार विभाग क्र.बीबीसी-1083/84/3-स, दिनांक 3 मे 1983, दि.19/9/1983, दि.8/7/1983 व दि.4/1/1984
योजनेचा प्रकार :वार्षिक योजना
योजनेचा उद्देश :अनुसुचित जाती/नवबौध्द शेतक-यांना सहकारी साखर कारखान्यांचे भाग खरेदीसाठी
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :अल्पभुधारक अनुसुचित जाती/नवबौध्द ऊस उत्पादक शेतकरी
योजनेच्या प्रमुख अटी :
  • 1) ज्या शेतक-यांकडे 2.50 जमीन आहे व विहीरीने सिंचन होणारे 5 एकर जिरायती जमीन आहे असे अल्पभुधारक अनुसुचित जाती/नवबौध्द ऊस उत्पादक शेतकरी
  • 2) सहकारी साखर कारखान्यांचे भाग खरेदीसाठी कर्ज व अनुदान मर्यादा रु.5000 प्रति सभासद याचे प्रमाणे 50- 50% बिनव्याजी आर्थिक सहाय्य
आवश्यक कागदपत्रे :ऊस उत्पादक शेतक-याचा जातीचा दाखला, 7/12 उतारा
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :अनुसुचित जाती/नवबौध्द शेतक-यांना सहकारी साखर कारखान्यांचे भाग खरेदीसाठी कर्ज व अनुदान मर्यादा रु.5000 प्रति सभासद याचे प्रमाणे 50- 50% बिनव्याजी आर्थिक सहाय्य दिले जाते.
अर्ज करण्याची पद्धत :अर्जदाराची ऊसाची नोंद, जातीचा दाखला,अर्जदाराच्या नावे असणारा सात-बारा उतारा, हयात दोन मुले असल्याचा दाखला, सदरच्या कारखाना स्तरावर एकत्रिकरण करुन सविस्तर प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कडे सादर करुन शिफरीशीसह प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांचे स्तरावर मान्यता घेण्यात येते.
१०अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :नियमानुसार.
११संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  • 1- प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे साखर संकुल शिवाजीनगर,पुणे 005फोन नं- 25538041 इमेल rjdsug.pune @gmail.com
  • 2- प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर 1315, सी.वार्ड, सरोज अपार्टमेंट, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर 416002 फोन नं.0231-2640400 इमेल [email protected] .com
  • 3- प्रादेशिक सहसंचालक साखर अहमदनगर त्रिलोक चेंबर्स, तिसरा मजला लाल टाकी रोड अहमदनगर फेान नं.0241-2431669,2327238 इमेल rjdahmedngar @rediffmail.com
  • 4- प्रादेशिक सहसंचालक साखर नागपूर नवीन प्रशासकीय इमारत क्र.2, विंग-ए, 6 वा मजला , जिल्हा परीषद समोर, सिव्हील लाईन्स ,नागपूर 44001 फोन नं 0712-2535281 इमेल[email protected]
  • 5- प्रादेशिक सहसंचालक साखर अमरावती “सहकार संकुल कांतानगर,खामगाव अर्बन बॅकेच्या बाजूला, बायपास रोड, अमरावती-444602, फोन-0712-2535281 [email protected] .com
  • 6- प्रादेशिक सहसंचालक साखर औरंगाबाद भू-विकास इमारत, दुसरा मजला, का्रंती चौक, औरंगाबाद 431001 फोन नं.240-2331470 इमेल- [email protected]
  • 7- प्रादेशिक सहसंचालक साखर नांदेड दुसरा मजला, भू-विकास बॅक इमारत, शासकीय औद्योगिक (आयटीआय) समोर, नांदेड 431602 फोन नं.02462-254156 इमेल- [email protected]
१२Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:सध्यास्थितीत ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध नाही.

Check Also

इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण

सर्वांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : इयत्ता 10 वी पर्यंतचे …

संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या

संस्कृत शिक्षण  शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : संस्कृत …

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : प्राथमिक शिक्षकांच्या …

पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील अध्यापकांच्या व अध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत …

Leave a Reply

error: माफ करा ही माहिती कॉपीराइट प्रोटेक्टेड आहे..