अन्नपूर्णा योजना

योजनेचे नाव : अन्नपूर्णा योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय दिनांक 31 मार्च, 2001.
योजनेचा प्रकार : 100 % केंद्र पुरस्कृत
योजनेचा उद्देश : सर्व निराधार वृद्ध व्यक्तींना अन्नधान्याचा लाभ मिळणे
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : 65 वर्षे पूर्ण असलेल्या व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या निराधार व्यक्ती
योजनेच्या प्रमुख अटी : शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळत नसावा, वयाची 65 वर्षे पूर्ण असावीत.
आवश्यक कागदपत्रे : वयाचा व उत्पन्नाचा दाखला
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : प्रति लाभार्थी दरमहा 10 किलो धान्य मोफत देण्यात येते.
अर्ज करण्याची पद्धत : तलाठी/ग्रामसेवक/सहायक ग्रामसेवक/प्रभाग अधिकारी/तहसिलदार / मुख्य अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : ——-
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबंधित तालुक्याचे तहसिलदार
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: ——-

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply