loading...

अश्विनी मुद्रा

अश्विनी मुद्रा

1) अश्व म्हणजे घोडा. घोडा लीद टाकताना ज्याप्रमाणे गुदद्वार आत- बाहेर करतो, त्या प्रमाणे गुदद्वाराचे आकुंचन करावे व सैल सोडावे. असे आकुचंन- प्रसरण लागोपाठ दहा- बारा वेळा करावे. ही क्रिया दिवसभरात केव्हाही व कोठेही बसून वा उभे राहून करता येते.

loading...

2) दिवसभरात चार- पाच वेळा हि क्रिया केल्यास गुदद्वार व मूत्रेंद्रियांच्या स्नायूची कार्यक्षमता वाढते. बहुमूत्रता, गुदभ्रंश, योनीभ्रंश, पक्षवात, कंपवात या विकारांवर उपयुक्त. शरीरातील चपळपणा व उत्साह वाढतो. हे आसन धावपटू व खेळाडूंना फार फायदेशीर आहे.

admin

Leave a Reply

Next Post

कोकण

Mon May 13 , 2019
कोकण भारताचा कोकण म्हनला कि आपल्या सगळ्यांसमोर उभारतो तो स्वछंद सागरी किनारा . पश्विम किनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या मधे असलेला भूमीचा पट्टा महाराष्ट्रात व गोव्यात कोकण म्हणून ओळखला जातो. याच पट्ट्याला दक्षिणेत, म्हणजे कर्नाटक व केरळ मध्ये मलबार किनारा म्हणून ओळखतात. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने […]
loading...
WhatsApp chat
%d bloggers like this: