अश्व संचालनासन

9. अश्व संचालनासन

श्वास घेत आपला उजवा पाय पुढे आणत दोन्ही हातांच्या मधे ठेवा, डावा गुडघा जमिनीवर ठेवा, नितंब खाली खेचा आणि वरती पहा. या योगमुद्रेच्या तणावामध्ये दृढ कसे व्ह्यल? उजवा पाय हा दोन्ही हाताच्या बरोबर मध्यभागी ठेवा आणि पिंडरी जमिनीच्या बरोबर ९० अंशी कोनात ठेवा. या अवस्थेत मध्ये नितंब जमिनीच्या बाजूला खाली ढकलण्याचा प्रयत्न करा.

admin

Leave a Reply

Next Post

हस्त पादासन

Tue May 7 , 2019
10. हस्त पादासन श्वास सोडत आपला डावा पाय पुढे आणा. तळहात जमिनीवर ठेवा. वाटलेच तर गुडघे थोडे वाकवू शकता. या योगमुद्रेच्या तणावामध्ये दृढ कसे व्ह्यल? श्वास सोडत आपला डावा पाय पुढे आणा. तळहात जमिनीवर ठेवा. वाटलेच तर गुडघे थोडे वाकवू शकता. Related
WhatsApp chat
%d bloggers like this: