अश्व संचालनासन

4. अश्व संचालनासन

श्वास घेत तुमचा उजवा पाय जास्तीत जास्त जमेल तेवढा मागे घ्या. उजव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकवून वरती मान वळवून पहा. या योगमुद्रेच्या तणावामध्ये दृढ कसे व्ह्यल? तुमचा डावा पाय हा दोन्ही तळहाताच्या मधोमध आहे याची खात्री करून घ्या.

Check Also

शंखमुद्रा

शंखमुद्रा शंखमुद्रा कृति – प्रथम डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने तळहातावर ठेवावा. – उजव्या हाताचा …

8 comments

Leave a Reply