अष्टांग नमस्कार

6. अष्टांग नमस्कार

हळूवारपणे गुडघे जमिनीवर आणत श्वास बाहेर सोडा. नितंब हळूवारपणे थोडे मागे घ्या आणि शरीर थोडे पुढे घ्या, छाती, हनुवटी जमिनीवर आरामात ठेवा. तुमचा पार्श्व भाग थोडा उंचवा. दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही गुडघे, छाती आणि हनुवटी हे आठ शरीराचे भाग जमिनीला स्पर्श झालेले हवेत.

Check Also

शंखमुद्रा

शंखमुद्रा शंखमुद्रा कृति – प्रथम डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने तळहातावर ठेवावा. – उजव्या हाताचा …

Leave a Reply