अहिल्याबाई होळकर योजना

योजनेचे नाव : अहिल्याबाई होळकर योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र.एफ ईडी -1096/84883/1957/96 साशि -5, दि. 13.8.1996
योजनेचा प्रकार : इयत्ता 5 वी ते 10 पर्यंतच्या ग्रामीण भागातील विदयार्थीनी
योजनेचा उद्देश : इयत्ता 5 वी ते 10 पर्यंतच्या ग्रामीण भागातील विदयार्थीनी ना 100 टक्के रा.प. प्रवास भाडयात सवलत
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : इयत्ता 5 वी ते 10 पर्यंतच्या ग्रामीण भागातील विदयार्थीनी.
योजनेच्या प्रमुख अटी :
  • 1. इयत्ता 5 वी ते 10पर्यंतच्या ग्रामीण भागातील विदयार्थीनी
  • 2. रा.प. च्या साध्या बसमध्ये 100 टक्के मोफत सवलत
आवश्यक कागदपत्रे : सबंधीत शाळेच्या मुख्याघ्यापकाकडुन लाभार्थी विदयार्थ्‌ीनींची यादी
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : रा.प. च्या साध्या बसमध्ये 100 टक्के सवलत
अर्ज करण्याची पद्धत : मुख्याघ्यापकाकडुन लाभार्थी विदयार्थ्‌ीनींची यादी मिळाल्यानंतर आगारप्रमुख विहित नमुन्यानुसार ओळखपत्रे व तिमाही पास तयार करुन देतात.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 1 दिवस
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित आगार
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: निरंक

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply