Amazon Big Sell

आकाश मुद्रा

कृति
– प्रथम आपले सर्वात उंच असलेले मधले बोट हे अंगठयाच्या अग्रभागी टेकवून हलका दाब दयावा.
– अग्रभागी असलेली सूक्ष्म नाडीची फडफड आपल्या बोटाला जाणवते. तेथे लक्ष केंद्रित करावे.

लाभ
– आकाशमुद्रेमुळे आपल्या शरीरातील हाडे बळकट होतात.
– हृदय विकारातून सुटका होण्यासाठी आकाश मुद्रा वरदान आहे.
– जर आपला सांधा आखडलेला असेल तर त्यासाठी आपल्याला या मुद्रेचा उपयोग होतो.
– बाकीची बोटे सहज सरळ ठेवावी.

Asha Transcription

Check Also

शंखमुद्रा

शंखमुद्रा शंखमुद्रा कृति – प्रथम डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने तळहातावर ठेवावा. – उजव्या हाताचा …

Leave a Reply