आदिवासी उपाययोजनेअंतर्गत विद्युत विकास क्षेत्रामधे महावितरण कंपनी मार्फत राबविणाऱ्या योजना. (जिल्हास्तर)

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : आदिवासी उपाययोजनेअंतर्गत विद्युत विकास क्षेत्रामधे महावितरण कंपनी मार्फत राबविणाऱ्या योजना. (जिल्हास्तर)
योजने बद्दलचा शासन निर्णय :
योजनेचा प्रकार : योजनांतर्गत
योजनेचा उद्देश : आदिवासी उपाययोजनेअंतर्गत विद्युत विकास क्षेत्रामधे महावितरण कंपनी मार्फत आदिवासी क्षेत्र (TSP) व आदिवासी क्षेत्राबाहेरील (OTSP)आदिवासी लाभार्थ्याकरीता राबवीली जाते. या योजनेतील 85 % नीधी हा TSP क्षेत्रातील तर उर्वरीत निधी हा OTSP क्षेत्रातील आदिवासी लाभार्थ्याकरीता खर्च केला जातो. या योजनेत प्रामुख्याने आदिवासी शेतगरी लाभार्थ्यांना त्यांच्या कृषीपंपास वीज पुरवठा देणे, आदिवासी लाभार्थ्यांना घरगुती वीज जोडण्यात देणे, तसेच आदिवासी क्षेत्रातील विद्युतीकरण न झालेल्या वाडी/पाडयांचे विद्युतीकरण करणे ही कामे केली जातात.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्वांसाठी
योजनेच्या प्रमुख अटी : ज्या शेतकऱ्यांचे कृषीपंप विद्युतीकरणाचे अर्ज प्रलंबीत आहे, त्यांना वीज पुरवठा करणे.
आवश्यक कागदपत्रे : महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : कृषीपंप वीजजोडणी
अर्ज करण्याची पद्धत :

  महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.

  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : महावितरण कंपनीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.mahadiscom.in

  Check Also

  इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

  इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

  3 comments

  Leave a Reply