loading...

आपल्या परिसरात पोलिसांची फेरी वाढण्यासाठी पोलीस आयुक्तास पत्र

दिनांक १८.१२.२०१८

loading...

प्रति,
मा. पोलीस आयुक्त,
मुंबई,

विषय :- परिसरात पोलिसांची फेरी वाढविण्याबद्दल

महोदय,
मी या पत्राद्वारे आपल्या निर्दशनात आणून देतो कि आमच्या अँटॉपहील क्षेत्रात अपराध दिवसेंदिवस वाढत आहे.रोज ना रोज कुठे तरी चोरी होत असते आणि हिंसाचार चालत असतो. सर्व रहिवाशी स्वतःला असुरक्षित अनुभव करत आहेत.
आपल्याला विंनती आहे कि या परिसरात पोलिसांची फेरी वाढवण्यात यावी जेणेकरून अपराध्यांवर वचक बसेल . फेरी रात्री आणि दिवसाही झाली पाहिजे .
आशा आहे कि या बाबीवर योग्य ती कारवाई होईल.

धन्यवाद
अतुल मोरे
जनता संघ
8 / 17

admin

Leave a Reply

Next Post

वाढत्या जल प्रदूषण बद्दल नियंत्रण विभाग ला पत्र

Wed May 1 , 2019
दिनांक १८.१२.२०१८ प्रति, मा. प्रदूषण नियंत्रण विभाग , महाड , loading... विषय :- वाढत्या प्रदूषण बद्दल तक्रार महोदय मी आपणास या पत्राद्वारे कळवू इच्छितो कि, महाड तालुक्यातील औदयोगिक संस्था द्वारे सोडण्यात आलेलं सांडपाणी नदी प्रवाहात सोडण्यात येत आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण होत आहे . हेच पाणी आम्ही स्थानिक […]
loading...
WhatsApp chat
%d bloggers like this: