कर्जासाठी बँकेला विनंती पत्र

दिनांक १७.१२.२०१८

प्रति,
मा. बँक व्यवस्थापक,
बँक ऑफ महाराष्ट्र,
नाशिक,

विषय : कर्ज मागणी आणि माहितीबद्दल

महोदय,
आपल्या निदर्शनात ही बाब आणण्यास मला प्रसन्नता होते की, आमच्या क्रीडा संबधित सामग्रीचा व्यवसाय आता खूप वाढला आहे.आता आवश्कतेप्रमाणे सामग्री उपलब्ध करणे गरजेचे असते.पण माझ्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सामग्री उत्पादन मोठ्या प्रमाणात होत नाही.
तरी मोठ्या विनम्रतेने आपल्याला विनंती करतो की उत्पादन खर्चाच्या ४० % रक्कमेचे कर्ज जर आपल्या बँकेतर्फे मंजूर झाले तर खूप सुविधा होईल.
आपल्या सकारात्मक उत्तराची अपेक्षा राहील.तसेच बँकेचं कर्जा संबंधी माहिती आणि व्याजकर याब्बदल सर्व सूचना देखील पाठवावे.

आपला कृपाळू
सचिन राणे ( सचिन स्पोर्ट्स )
15 / 17

admin

Leave a Reply

Next Post

चेक बुक हरवल्याची आणि चेकने पैसे काढण्यावर रोख लावण्यासाठी बँक मॅनेजरला पत्र

Wed May 1 , 2019
दिनांक १७.१२.२०१८ प्रति बँक मॅनेजर विषय :- चेकबुक हरवल्याची माहिती देणे तसेच नवीन चेकबुक ची मागणी महोदय, माझे बचत खाते क्रमांक ए -३४३६७८ आपल्या बँकेमध्ये आहे. मी अनपेक्षितपणे माझी चेकबुक गमावली आहे. १०८९ ते १०० रिक्त चेक होते. जर या चेकवर कोणी पैसे मागितले तर ते दिले जाऊ नये. याची […]
WhatsApp chat
%d bloggers like this: