कुंभक प्राणायम

• श्वास पूर्णपणे आत घेतल्यावर उच्छवास न टाकता, त्याला आतच रोखून धरण्याचा आंतरकुंभक म्हणतात.
• तसेच उच्छवास पूर्णपणे टाकून झाल्यावर पुढला श्वास घेणे न सुरु करता उच्छवास बाहेरच रोखून धरणे याला बाह्य कुंभक म्हणतात.
• हृदयरुग्णांनी कुठल्याही प्रकारचा कुंभक करू नये.

Check Also

शंखमुद्रा

शंखमुद्रा शंखमुद्रा कृति – प्रथम डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने तळहातावर ठेवावा. – उजव्या हाताचा …

Leave a Reply