कोंढावळ

नंदुरबार जिल्ह्यात, शहादा तालुक्यातील कोंढावळ गावात अतिशय प्राचीन काळातील किल्ला आहे. मात्र, सदर किल्ल्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. दिवसेंदिवस किल्ल्यांची पडझड होत आहे. मात्र प्रशासन या प्राचीन काळातील आठवण असलेल्या किल्ल्याकडे कोणी पहायला तयार नाही.

शहादा तालुक्यात उपणदेव येथे गरम पाण्याचे झरे आहेत. कडक थंडीच्या काळातही हे झरे आटत नाहीत. श्रीरामचंद्रांनी मारलेल्या बाणामुळे हे झरे निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. येथील फत्तेपूर किल्ला व अक्का राणीचा किल्ला हे किल्लेही प्रसिद्ध आहेत.
wKgscmyEKanuG48DH-1MUjCMRcSO-a3j8dxEJGrwPHH0sFHrWMuHkPtC6d6M_OAcfWpzHdht=w80-h80
MPL
INSTALL
4.3
star_full_gray_24dp
FREE

Check Also

रोहिडा किल्ला

Rohida Fort Rohida Fort : सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. …

Leave a Reply