Amazon Big Sell

कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम

कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम
योजने बद्दलचा शासन निर्णय : ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक कोवियो-2015/प्र.क्र. 75 / योजना-9, दिनांक 23.11.2015
योजनेचा प्रकार : राज्य योजना
योजनेचा उद्देश :
  • • कोकणातील भुमीपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वंय रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे. त्यासाठी कोकणातील पर्यटनाला चालना देणे.
  • • कोकणातील ग्रामीण भागातील निवडक गावांचा व समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांचा उपलब्ध साधन संपत्तीनुसार पर्यटन विकास करणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : ही योजना वैयक्तीक लाभार्थ्यांसाठी अथवा कोणत्याही विशिष्ट प्रवर्गासाठी लागू नाही
योजनेच्या प्रमुख अटी : —–
आवश्यक कागदपत्रे : —–
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : —–
अर्ज करण्याची पद्धत : —–
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : —–
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : जिल्हा परिषद ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: प्रश्न उद्भवत नाही.
टिप :- ही योजना कोकणतील 5 जिल्ह्यांमधील पर्यटनास उपयुक्त असणाऱ्या काही निवडक गावांमध्ये राबविण्यात येणार असून, या योजनेचा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी समिती व या विकास आराखडयातील कामांना मंजुरी देण्यासाठी मा. राज्यमंत्री, ग्राम विकास यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती दिनांक 23.11.2015 च्या शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेली आहे.
Asha Transcription

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply