Asha Transcription

खरेदी केलेला मोबाईल निकृष्ट दर्जाचा असल्याने बदलून देणे

खरेदी केलेला मोबाईल निकृष्ट दर्जाचा असल्याने बदलून देणे.

सपणा मोहिते,
२०३, साई सोसायटी,
गोरेगाव, मुंबई – ४०००२९
दि . १६ मे २०१८

प्रति,

माननीय व्यवथापक,
गडा इलेक्ट्रॉनेक्स,
गोरेगाव, मुंबई – ४०००२९

महोदय,

मी सपणा मोहिते, मी आपल्या दुकानातून ‘Samurai G2’ हा मोबाईल घेतला होता. पण ८-१० दिवसातच जास्त वेळ बोलतांना मोबाईल गरम होतो. तसेच मोबाईल चार्जिगला लावला की तो जास्तच गरम होतो. त्यामुळे हा मोबाईल रोज वापरावा की नाही याची मला भिती वाटते. हा मोबाईल मला फॉलटी आहे असे वाटते. त्यामुळे मला हा बदलून द्यावा व ह्याच कंपनीचा दुसरा चांगल्या दर्जाचा मोबाईल द्यावा ही विनंती करते.

सोबत मोबाईल खरेदीची पावती पाठवत आहे.

आपली नम्र,
सपणा मोहिते

AHH8_zB8VTm71IjUQ8oniecjC-IEAqBGYFzInDH5ANO4KRYMnP68BfEBLwpCu4YWgykVcOiKeQ=w80-h80
BYJU’S
INSTALL
4.7
star_full_gray_24dp
FREE

Asha Transcription

About admin

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

Leave a Reply

Your email address will not be published.