घंटागाडी वेळेवर येत नाही म्हणून तक्रारपत्र

रोहित कदम,

१४, नवकार बंगला,
आदर्श नगर,
जळगाव – ४२५००१
दि . २६ मे २०१८

प्रति,
माननीय आयुक्त साहेब,
जळगाव महानगरपालिका,
जळगाव – ४२५००१

विषय: घंटागाडी वेळेवर येत नाही म्हणून तक्रारपत्र.

महोदय,

मी रोहित कदम आदर्श नगर मधील रहिवासी आहे. आमच्या भागात गेल्या ८ दिवसासुन घंटागाडी येत नाही आहे. त्यामुळे मी हे तक्रारपत्र लिहीत आहे. घंटागाडी न आल्यामुळे घरात खुप कचरा साचला आहे. त्यामळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. दुर्गंधीमुळे डासांनी थैमान मांडले आहे. परिसरतील बरीच लोकं घंटागाडी न आल्यामुळे ररत्यावरच कचरा टाकू लागली आहेत. त्यामुळे परिसरातही सगळीकडे अस्वच्छता पसरली आहे. सध्या पावसाचे दिवस चालू आहेत, या परिसरतील कचऱ्यामुळे साथीचे रोग पसरण्याचा धोका आहे.

तरी आपण वरील सर्व गोष्टींचा विचार करून आमच्या परिसरात घंटागाडी वेळेवर पाठवावी ही विनंती.

आपली विश्वासू,
रोहित कदम

bg
KUlhHWRjjKyLWu9C03QkNkveN_auggp-hYbU86z278Lg0Hh-hrwejXDtbGgx4BLxmfbX1TjJKA
mMN9xDQPo2Dvp8idrpWL7wQjWG8FAv4_5CweoH2EGxvo58XdHkpO7PzX5QnPPy7-R3DQqZSc
100,000+ hours of Video Content.
Watch free Movies & TV Shows only on ZEE5
ZEE5 – Movies, TV Shows, LIVE TV & Originals
dTkUiMmAwVeasIOlQK2T_0dNWk3dhRyCkGXe7gKWX0dxdYHv02Ey4F7COEp86OgSjYMLRyzF
(456,005)
wRKBdLUTb9CK_rbZaTZUVJ5QwUPm7-74mMwrK0mdTw1P4EDGkOR1oP_NCL6VzJEvqBC6orZFwQ
button

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

Leave a Reply