Home / Yogasan / ज्ञानमुद्रा

ज्ञानमुद्रा

कृति
– ही मुद्रा करताना दोन्ही हातांनी ही मुद्रा करावी.
– प्रथम करंगळी, तर्जनी आणि मधले बोट सरळ ठेवून अंगठा व त्याचे जवळील टोक हे एकमेकांना स्पर्श करून त्यावर हलका दाब दयावा.

लाभ
– आपल्याला ही मुद्रा व ध्यान एक तासापर्यंत वाढवत नेता येते.
– हया मुद्रेमुळे आपल्याला वयोमानानुसार येणाऱ्या विस्मरणात फायदा होतो.
– काही व्यक्ती आळशी व खादाड असतात, लहान मुलांमध्ये खूप चंचलपणा आढळतो या सर्व विकारांवर ही मुद्रा प्रभावी आहे.
– मुलांची स्मरण शक्ती तसेच बौद्धिक शक्ती वाढण्यास मदत होते.
– ज्यांना झोप येत नाही त्यांना नीट व शांत झोप लागते.
– मुद्रा केलेले दोन्ही हात मांडीवर सुलटे ठेवावे.
– श्वसनाच्या पाच-सात आवर्तने कराव्या.
– नंतर पंधरा मिनिटांचे ध्यान करावे.
– शांतपणे डोळे मिटून घ्यावे.
– शेवटी सोऽहम् ध्यान करावे.
– योग्य आसनात बसावे.

Check Also

प्राण मुद्रा

प्राण मुद्रा

प्राण मुद्रा कृति – प्रथम करंगळी व त्याचे शेजारजे बोट हे अंगठयाचे मुळाशी लावून त्यावर …

अपानमुद्रा

अपानमुद्रा

अपानमुद्रा कृति – या मुद्रेमध्ये आपण मधली दोन बोटे अंगठयाचे मुळाशी टेकवून मधल्या बोटावर अंगठयाने …

jalodarnashak mudra

जलोदरनाशक मुद्रा

कृति – प्रथम आपली करंगळी अंगठयाचे मुळाशी टेकवावी. – अंगठयाने करंगळीवर हलका दाब द्यावा. – …

varun mudra

वरूण मुद्रा

कृति – प्रथम आपले सर्वात छोटे बोट म्हणजे करंगळी, याचा अग्रभाग अंगठयाचे अग्रभागी सावकाश टेकवावा. …

Leave a Reply