तक्रारपत्र – अनियमित वीज पुरवठा.

रोहित लिमये,
२०५, कामगार वसाहत,
जळगाव – ४२५००१
दि . २६ मे २०१८

प्रति,
माननीय प्रमुख अभियंता,
महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ,
जळगाव शहर विभाग,
जळगाव – ४२५००१

विषय: अनियमित वीज पुरवठा.

महोदय,

मी रोहित लिमये आपल्या विभागाच्या कामगार वसाहतीमध्ये राहतो. पहिले आपल्या विभागामध्ये फक्त लोड शेडींग होत होते. पण आता तर वीज कधीही जाते, त्यामुळे घरात रात्री अभ्यास करणे खुप कठीण झाले आहे. आता परीक्षेचे दिवस सुरु आहेत, त्यामुळे रात्रीही अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच रात्री लाईट गेल्यामुळे परिसरातील डासांनी खूप थैमान घातले आहे.

गिझर, मिक्सर यासारख्या घरातील महत्वाच्या कामांसाठी पण लाईट खूप गरजेची आहे. त्यामुळे त्वरित यावर काहीतरी उपाययोजना करावी ही विनंती.

आपली विश्वासू,
रोहित लिमये

Advertisement

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

13 comments

 1. Pingback: kompas qq

 2. Pingback: website design dallas

 3. Pingback: qiuqiu99

 4. Pingback: poker 99

 5. Pingback: klikdokter dot com

 6. Pingback: poster printing shop

 7. Pingback: www.rajaqq77.com

 8. Pingback: 메이저사이트

 9. Pingback: cbd oil

 10. Pingback: porn

 11. Pingback: obamacare

 12. Pingback: pest control

 13. Pingback: สินเชื่อด่วน

Leave a Reply