loading...

तुमच्या मित्राने / मैत्रिणीने निबंध स्पर्धत प्रथम क्रमांक मिळवल्याबददल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा

साक्षी मदन वारके

loading...

रमादास बंगला,
नीलम वसाहत,
नाशिक – ४२२००५
दि. १८/५/२०१८.

प्रिय रोहिणी,
सप्रेम नमस्कार.

तुझे पत्र मिळले. तुझ्या शाळेतील निबंध स्पर्धत तुला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले, हे वाचून खूप आनंद झाला. त्याबददल तुझे खूप खूप अभिनंदन. तुझ्या घरच्यांनाही खूप आनंद झाला असेल!

तू अशीच प्रगती करावी आणि बक्षीसे मिळवावीत , ही सदिच्छा. परत तुझे अभिनंदन करते व हे पत्र पूर्ण करते.

तुझ्या आईबाबांना साष्टांग नमस्कार.

तुझी मैत्रीण,
साक्षी

admin

Leave a Reply

Next Post

फी माफीसाठी मुख्याध्यापकांना पत्र

Tue Apr 30 , 2019
कु. रोहित र. साबळे, साई इमारत, म्हसरुळ, पंचवटी, नाशिक – ४२२००४ दि . २८ जुलै २०१८ loading... प्रति, माननीय मुख्याध्यापक, श्रीराम विद्यालय, पंचवटी, नाशिक – ४२२००४. विषय: फी माफीसाठी मुख्याध्यापक अर्ज पत्र महोदय, मी कु. रोहित साबळे आपल्या शाळेचा ९ वी चा विद्यार्थी आहे. माझे वडिल सरकारी विभागामध्ये क्लर्क आहेत. […]
loading...
WhatsApp chat
%d bloggers like this: