नारायणगड किल्ला

नारायणगड हा किल्ला नारायणगाव शहर, जुन्नर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ५०च्या पुर्वेला आणि नारायण गावाच्या उत्तर दिशेला आहे.
या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते असे सांगितले जाते. नारायणगड हा एक ऐतिहासिक गड आहे, गडावर जिवंत पाण्याच्या टाक्या आहेत. हा किल्ला टेहळनीचा गड म्हणून प्रसिद्ध होता. या गडावर दसरा व नागपंचमी सणानिमित्त गावकरी मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे करतात.
UycIqEJONF9nLJh41AqAVfZEprSyF6AA3ZMaaXDOXq_tQAjZk9YWe6fQCsM3VxfAZDiGIo-rgg=w80-h80
Swiggy Food Order & Delivery
INSTALL
4.2
star_full_gray_24dp
FREE

admin

Leave a Reply

Next Post

पुरंदर किल्ला

Fri May 3 , 2019
पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगर सोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत. पुरंदर किल्ला :- या किल्ल्याला ३ माच्या (उत्तर, दक्षिण,बावची माची) आहेत. पुरंदरचा बालेकिल्ला ३ भागात (पूर्वेस कंदकडा, मध्यभागी राजगादी, पश्चिमेस केदारेश्वर) विभागलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी नारायणपेठ गावातून डांबरी रस्ता व पायवाट आहे. डांबरी रस्त्याने आपण […]
WhatsApp chat
%d bloggers like this: