Amazon Big Sell

राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान

राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान
योजने बद्दलचा शासन निर्णय : दि.3 मार्च,2014
योजनेचा प्रकार : केंद्र पुरस्कृत योजना
योजनेचा उद्देश : राज्यातील पंचायती राज व्यवस्थेची बलस्थाने तसेच आव्हाने लक्षात घेऊन 12 व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत भौतिक, मानवी, तांत्रिक व आर्थिक संसाधनांनी सुसज्ज तसेच लोकसहभागाव्दारे नियोजन करुन राज्याच्या ग्रामीण क्षेत्राचा जलद, संतुलित व शाश्वत विकास साधणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : ग्रामपंचायत, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमधील सदस्य, पदाधिकारी, कर्मचारी, अधिकारी, अशासकीय सदस्य व त्याचबरोबर महिला सदस्यांकरिता प्रशिक्षण व क्षमताबांधणी
योजनेच्या प्रमुख अटी : लागू नाही
आवश्यक कागदपत्रे : लागू नाही
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : प्रशिक्षण व क्षमताबांधणी
अर्ज करण्याची पद्धत : लागू नाही
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : लागू नाही
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : राज्य प्रकल्प संचालक, राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण, विभागीय आयुक्त कार्यालय, 2 रा माळा, विधान भवन, पुणे-411007.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: लागू नाही
Asha Transcription

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply