पर्वतासन

8. पर्वतासन

श्वास सोडत आपले माकडहाड आणि नितंब वरती घ्या, छाती खालच्या बाजूला. शरीराचा जणू इंग्लिश उलटा व्ही “/\” या योगमुद्रेच्या तणावामध्ये दृढ कसे व्ह्यल? जमले तर आपल्या पायांच्या टाचा जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आपले माकड हाड उंचवण्याचा प्रयत्न करा.

Check Also

प्राण मुद्रा

प्राण मुद्रा

प्राण मुद्रा कृति – प्रथम करंगळी व त्याचे शेजारजे बोट हे अंगठयाचे मुळाशी लावून त्यावर …

अपानमुद्रा

अपानमुद्रा

अपानमुद्रा कृति – या मुद्रेमध्ये आपण मधली दोन बोटे अंगठयाचे मुळाशी टेकवून मधल्या बोटावर अंगठयाने …

jalodarnashak mudra

जलोदरनाशक मुद्रा

कृति – प्रथम आपली करंगळी अंगठयाचे मुळाशी टेकवावी. – अंगठयाने करंगळीवर हलका दाब द्यावा. – …

varun mudra

वरूण मुद्रा

कृति – प्रथम आपले सर्वात छोटे बोट म्हणजे करंगळी, याचा अग्रभाग अंगठयाचे अग्रभागी सावकाश टेकवावा. …

Leave a Reply