पीकविमा योजना

 • पुर्नरचित हवामान आधारित पीकविमा योजना सन 2016-17
  अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : पुर्नरचित हवामान आधारित पीकविमा योजना सन 2016-17
  योजने बद्दलचा शासन निर्णय : अद्याप अप्राप्त
  योजनेचा प्रकार : विमा संरक्षण
  योजनेचा उद्देश : पाऊस,तापमान,सापेक्षआर्द्रता व वेगाचेवारे या हवामान धोक्यापासुन निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकांना विमासंरक्षण आणिआर्थिक सहाय्य देणे.फळपिक नुकसानीच्या अत्यंत कठिण परिस्थित शेतकांचेआर्थिक स्थैर्य आबाधीत राखणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : योजना सर्व प्रवर्गासाठी लागूआहे.अधिसुचित महसीलमंडळात, अधिसुचित फळपिक घेणारे(कुळाने अगर भाडेपट्टीने शेतीकरण्याऱ्या शेतकऱ्यांसह) सर्वशेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्रआहेत. जे शेतकरी विविध वित्त संस्थांकडून पिककर्जघेतात अशा शेतकऱ्यांना योजना बंधनकारकआहे.बिगर कर्जदार शेतक-यांसाठी ऐच्छिक राहिल.
  योजनेच्या प्रमुख अटी :
 • योजनेतील फळपिकांचे किमान 20 हेक्टरक्षेत्रअसलेली महसूल मंडळात योजना लागू.
 • हवामान धोकालागू झाल्याची नोंद संबधित महसूलमंडाळातील स्वयंचलित हवामानकेंद्रामध्ये झाल्यावरच विमानुकसान भरपाई रक्कम देय होईल.तसेच गारपीट व वेगाचा वारा (केळी पीकासाठी) या हवामान धोक्याकरीता फक्त स्वयंचलीत हवामान केंद्रावर नोंद झाल्याचे नुकसान भरपाईस (विमा संरक्षणास) पात्र होणार नाही तर त्याकरीता वैयक्तीक पातळीवर नुकसानीचा पंचनामा होणे आवश्यक आहे.त्यानुसारविहीत पंचनामा पद्धतीचा अवलंब करुन नुकसान पातळी ठरवून नुकसान भरपाई रक्क्म दिली जाईल.
 • जोखमीच्याबाबी-पुढीलकारणांमुळेहोणाऱ्यापिकांच्यानुकसानीसविमासंरक्षणदिलेजाईल-
 • पाऊस-कमीपाऊस,जास्तपाऊस,पावसातीलखंड
 • तापमान-जादातापमान,कमीतापमान सापेक्षआर्द्रता,वेगाचेवारे, गारपीट(Add-on/Index plus),
आवश्यक कागदपत्रे :
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : हवामान धोके लागू झाल्यावर 45 दिवसांच्या आत लाभार्थ्याच्या बँकखात्यात नुकसान भरपाई रक्कम जमा केली जाते.
अर्ज करण्याची पद्धत : शेतकऱ्यांनी फळपिक निहाय निर्धारीत केलेल्या अंतीम तारखांपुर्वी विमा हप्ता सबंधीत बॅंकेत विहीत मुदतीत भरावा.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : दिड महिना, मे ते जुन
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : विभागीय पातळीवर विभागीय कृषि सहसंचालक, जिल्हा पातळीवर जिल्हाअधिक्षककृषिअधिकारी, उप विभाग पातळीवर उप विभागीय कृषि अधिकारी, तालुका पातळीवर तालुका कृषि अधिकारी, मंडळ पातळीवर मंडळ कृषि अधिकारी.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply