पोस्ट मास्तर विरुद्ध तक्रार पत्र

दिनांक १७.१२.२०१८

राहुल देशपांडे
५० , देशपांडे निवास ,
अलिबाग

प्रति,
पोस्ट कार्यालय ,
अलिबाग

विषय :- माझ्या क्षेत्रातील पोस्टमन बद्दल तक्रार
महोदय ;
मला तुमच्या क्षेत्रातील पोस्टमनच्या लापरवाही बद्दल आपले लक्ष केंद्रित करायचे आहे. काही आठवडे त्याने माझे पत्र पायर्यांखाली किंवा खाली असलेल्या लहान मुलांन जवळ तसेच चुकीच्या माणसांकडे पाठवले गेले. मला कळत नाही की तो माझ्या दरवाजावर का येत नाही आणि मला किव्हा माझ्या घरच्या माणसांना पत्र का देत नाही ?
मला पत्र उशिरा मिळण्याची तक्रार आहे .कृपया संबंधित पोस्टमॅनला त्याचे कर्तव्य पूर्ण जबाबदारी आणि गंभीरतेने पूर्ण करण्यासाठी निर्देशित करा.

धन्यवाद .
आपला
राहुल देशपांडे
14 / 17

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

Leave a Reply