Amazon Big Sell

पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती
योजने बद्दलचा शासन निर्णय : केंद्रपुरस्कृत योजना (उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत अंमलबजावणी)
योजनेचा प्रकार : केंद्र पुरस्कृत योजना
योजनेचा उद्देश : सदर योजना अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार व्दारे पुरस्कृत असून,राज्यामध्ये ती उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांचेमार्फत राबविण्यात येते. सदर योजनेंतर्गत इ. ११ वी, १२ वी किंवा समकक्ष अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व अल्पसंख्याक प्रवर्ग (मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, बौद्ध व जैन)
योजनेच्या प्रमुख अटी : सदर योजनेंतर्गत पात्र ठरण्यासाठी विदयार्थ्यांच्या पालकांचे वार्षिंक उत्पन्न रु. 2.00 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक असून विदयार्थ्यांने मागील वर्षात 50% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे : याबाबतची सर्व माहिती http://www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : याबाबतची सर्व माहिती http://www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची पद्धत : दिलेल्या संकेतस्थळावर ओनलाईन अर्ज करावा
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : याबाबतची सर्व माहिती http://www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: http://www.minorityaffairs.gov.in/Postmetric
Asha Transcription

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply