प्रधानमंत्री आवास योजना.

अ. क्र.Schemeसविस्तर माहिती
योजनेचे नाव :प्रधानमंत्री आवास योजना.
योजने बद्दलचा शासन निर्णय :क्र.प्रआयो 2015/प्र.क्र110/गृनिधो-2.दि. 9 डिसेंबर 2015.
योजनेचा प्रकार :योजनेंतर्गत
योजनेचा उद्देश :घरकुले उपलब्ध करण्याबाबत.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :आर्थिक दृष्टया दुर्बल घटकासाठी.
योजनेच्या प्रमुख अटी :
  • 1.स्वत:चे नावे पक्के घर भारतात कोठेही नसावे.
  • 2. वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाख पेक्षा अधिक नसावे.
आवश्यक कागदपत्रे :वरील अटींबाबत स्वयंघोषित प्रमाणपत्रे.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :घरकुल.
अर्ज करण्याची पद्धत :नागरी स्थानिक स्वराज्य संस्थे मार्फत.
१०अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :अंदाजे 2 ते 3 महिने.
११संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  • संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्था.
  • सहसचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय. दुरध्वनी क्र.22048350.सहसचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय. दुरध्वनी क्र.22048350.
१२Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:

Check Also

इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण

सर्वांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : इयत्ता 10 वी पर्यंतचे …

संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या

संस्कृत शिक्षण  शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : संस्कृत …

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : प्राथमिक शिक्षकांच्या …

पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील अध्यापकांच्या व अध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत …

Leave a Reply