प्राण मुद्रा

प्राण मुद्रा

कृति
– प्रथम करंगळी व त्याचे शेजारजे बोट हे अंगठयाचे मुळाशी लावून त्यावर अंगठयाने दाब द्यावा.

लाभ
– इम्युनिटी पॉवर, प्रतिकार शक्ती वाढवावयाची असेल तर ही मुद्रा नियमित करावी.
– सर्दी, खोकला व अॅलर्जीमुळे होणारे त्रास या मुद्रेने कमी होतात.
– दुबळया लोकांचे शरीर ताकदवान बनविण्यास या मुद्रेचा उपयोग होतो.
– रक्तप्रवाहामधले अडथळे या प्राणमुद्रेने दूर होतात.
– आळस, थकवा दूर होऊन कार्यशक्ती वाढते.
– दृष्टी दोष दूर होऊन डोळे तेजस्वी होतात.
– नवस्फूर्ती देत राहणारी ही प्राणमुद्रा आहे.
– अशी प्राणमुद्रा तयार होते.

admin

Leave a Reply

Next Post

शंखमुद्रा

Sun May 12 , 2019
शंखमुद्रा शंखमुद्रा कृति – प्रथम डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने तळहातावर ठेवावा. – उजव्या हाताचा अंगठा सोडून चार बोटे डाव्या हाताचे अंगठयावर ठेवून मूठ बांधून घ्यावी. लाभ – ज्या लोकांना अॅक्युप्रेशर पॉईटंसचा अभ्यास आहे, त्यांना हे माहित होईल की, तळहातावर थायरॉईड ग्रंथीच्या पॉईंटवर या मुद्रेमुळे दाब पडतो, व त्यामुळे आपोआपच […]
WhatsApp chat
%d bloggers like this: