प्राध्यापकांना विषय बदली करण्यासाठी विंनती अर्ज

दिनांक १८.१२.२०१८
प्रति,
मा. प्राध्यापक ,
ग न रानडे विद्यालय,
मुंबई

विषय :- विषय बदली करून देण्यासाठी विंनती

महोदय,
मी विनम्र पणे आपणास विंनती करतो कि मी माझ्या शैक्षणिक वर्षात हिंदी हा विषय घेतला होता तरी क सर मला हिंदी विषयावर अभ्यास करण्यास रुची नाही आहे. तरी कृपा करून मला संस्कृत हा विषय देण्यात यावा .घरचे देखील याला मान्य आहेत तरी हि माझी छोटी विंनती मान्य करावी.कळावे

धन्यवाद

आपला आज्ञाकारी विद्यार्थी
सुशांत पाटोळे
९ / क
5 / 17

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

Leave a Reply