प्री – मॅट्रिक शिष्यवृत्ती

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : प्री – मॅट्रिक शिष्यवृत्ती
योजने बद्दलचा शासन निर्णय : केंद्रपुरस्कृत योजना (उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत अंमलबजावणी)
योजनेचा प्रकार : केंद्र पुरस्कृत योजना
योजनेचा उद्देश : प्री-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना ही अल्पसंख्याक कार्य मंत्रालय, भारत सरकारव्दारे पुरस्कृत योजना आहे. सदर योजना राज्यात शालेय शिक्षण विभागातंर्गत संचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे यांचेमार्फत राबविण्यात येते या योजनेतंर्गत शासकीय वा खाजगी शाळेत इ. १ ली ते १० मध्ये शिकत असलेल्या अल्पसंख्याक विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व अल्पसंख्याक प्रवर्ग (मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, बौद्ध व जैन)
योजनेच्या प्रमुख अटी : सदर योजनेंतर्गत पात्र ठरण्यासाठी विदयार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 1.00 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक असुन, मागील वर्षात विदयार्थ्यांने 50% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे : याबाबतची सर्व माहिती http://www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : याबाबतची सर्व माहिती http://www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची पद्धत : दिलेल्या संकेतस्थळावर ओनलाईन अर्ज करावा
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : याबाबतची सर्व माहिती http://www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: http://www.minorityaffairs.gov.in/prematric

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply