Asha Transcription

फी माफीसाठी मुख्याध्यापकांना पत्र

कु. रोहित र. साबळे,
साई इमारत, म्हसरुळ,
पंचवटी, नाशिक – ४२२००४
दि . २८ जुलै २०१८

प्रति,

माननीय मुख्याध्यापक,
श्रीराम विद्यालय,
पंचवटी, नाशिक – ४२२००४.

विषय: फी माफीसाठी मुख्याध्यापक अर्ज पत्र

महोदय,

मी कु. रोहित साबळे आपल्या शाळेचा ९ वी चा विद्यार्थी आहे. माझे वडिल सरकारी विभागामध्ये क्लर्क आहेत. ते नुकतेच केवळ सेवानिवृत्त झाले आहेत. आमचे पाच सदस्यांचे कुटुंब आहे. त्यामुळे त्यांच्यावर पूर्ण घराची जबाबदारी आहे. त्यामळे मी तुम्हाला विनंती करतो की माझी फी तुम्ही माफ करा किंवा कमी करा, की ज्यामुळे मला माझे पुढील शिक्षण मला पूर्ण करता येइल. मी नेहमी एक चांगला आणि अनुशासित विद्यार्थी आहे, तसेच मी आपल्या शाळेच्या क्रिकेट टीमचा कर्णधार सुद्धाआहे. माझ्या नेत्रुत्वाखाली आमच्या टीमने तीन पारितोषिके पटकावली आहेत. तरी माझ्यासाठी हितकारी असा निर्णय घ्या.

धन्यवाद.

तुमचा आज्ञाधारक,
कु. रोहित र. साबळे

Asha Transcription

About admin

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

Leave a Reply

Your email address will not be published.