बागायती रोपमळ्याची स्थापना व बळकटीकरण

 • अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : बागायती रोपमळयाची स्थापना व बळकटीकरण करणे (सर्वसाधारण) (जिल्हास्तर)
  योजने बद्दलचा शासन निर्णय : Dpdc
  योजनेचा प्रकार : शासकिय रोपवाटिकांना कलमे / रोपे निर्मितीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणे
  योजनेचा उद्देश :
 • 1. फळांच्या उत्कृष्ट बागा स्थापन करण्यासाठी जातीवंत व गुणवान कलमा / रोपांचा पुरवठा होण्यासाठी विविध जातीवंत मातृवृक्ष लागवड करणे.
 • 2. मातृवृक्षापासून तयार केलेली कलमे/रोपे फलोत्पादन विकास कामासाठी विविध योजानांद्वारे गरजू शेतक­यांना शासनमान्य दराने उपलब्ध करुन देणे व फळविकास करणे.
 • 3. भाजीपाला, फुलपिके, औषधी व सुगंधी वनस्पती यांच्या लागवड साहित्याचा पुरवठा करण्यासाठी शासकीय रोपवाटिकेवर विविध कार्यक्रम घेणे आणि जनजाती क्षेत्रातील शेतक­यांना फलोत्पादन विकास योजनेत समाविष्ट करुन घेणेसाठी फळरोपवाटीकेवरुन कलमे/रोपे पुरविणे हे आहे.
 • 4. आदिवासी क्षेत्रामध्ये रोपवाटिकेची स्थापना करणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : राज्यातील 136 शासकिय रोपवाटिकांना अर्थसहाय्य
योजनेच्या प्रमुख अटी : रोपवाटिका बळकटीकरणासाठी साहित्य सामुग्री व गौण बांधकामे
आवश्यक कागदपत्रे :
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : कलमे/ रोपांचा माफक दरात शेतक­यांना पुरवठा करणे
अर्ज करण्याची पद्धत :

  शासनमान्य दराने कलमे / रोपे विक्री

  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : कलमे / रोपे निर्मितीसाठी 1 वर्षाचा कालावधी
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबंधित शासकिय रोपवाटिका
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
  अ.क्र. योजना सविस्तर माहिती
  योजनेचे नाव : बागायती रोपमळयाची स्थापना व बळकटीकरण करणे (आदिवासी) ( जिल्हास्तर)
  योजने बद्दलचा शासन निर्णय : DPDC
  योजनेचा प्रकार : शासकिय रोपवाटिकांना कलमे / रोपे निर्मितीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणे
  योजनेचा उद्देश :
  • 1. फळांच्या उत्कृष्ट बागा स्थापन करण्यासाठी जातीवंत व गुणवान कलमा / रोपांचा पुरवठा होण्यासाठी विविध जातीवंत मातृवृक्ष लागवड करणे.
  • 2. मातृवृक्षापासून तयार केलेली कलमे/रोपे फलोत्पादन विकास कामासाठी विविध योजानांद्वारे गरजू शेतक­यांना शासनमान्य दराने उपलब्ध करुन देणे व फळविकास करणे.
  • 3. भाजीपाला, फुलपिके, औषधी व सुगंधी वनस्पती यांच्या लागवड साहित्याचा पुरवठा करण्यासाठी शासकीय रोपवाटिकेवर विविध कार्यक्रम घेणे आणि जनजाती क्षेत्रातील शेतक­यांना फलोत्पादन विकास योजनेत समाविष्ट करुन घेणेसाठी फळरोपवाटीकेवरुन कलमे/रोपे पुरविणे हे आहे.
  • 4. आदिवासी क्षेत्रामध्ये रोपवाटिकेची स्थापना करणे.
  योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : राज्यातील 136 शासकिय रोपवाटिकांना अर्थसहाय्य
  योजनेच्या प्रमुख अटी : रोपवाटिका बळकटीकरणासाठी साहित्य सामुग्री व गौण बांधकामे
  आवश्यक कागदपत्रे :
  दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : कलमे/ रोपांचा माफक दरात शेतक­यांना पुरवठा करणे
  अर्ज करण्याची पद्धत :

   शासनमान्य दराने कलमे /रोपे विक्री

   १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : कलमे / रोपे निर्मितीसाठी 1 वर्षाचा कालावधी
   ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबंधित शासकिय रोपवाटिका
   १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:

   रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम

   अ.क्र. योजना सविस्तर माहिती
   योजनेचे नाव : रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम
   योजने बद्दलचा शासन निर्णय : प्रशासकीय मान्यता – शासन निर्णय क्र.रोहयो 2015/प्र.क्र.119/9-अ, दिनांक 20 ऑगस्ट 2015
   योजनेचा प्रकार : फळपिकांचा क्षेत्र विस्तार व उत्पादन वाढ
   योजनेचा उद्देश :
   • कोरडवाहू फळपीके : आंबा, काजू, बोर, सिताफळ, चिंच आवळा, फणस, कोकम, जांभूळ, कवठ
   • बागायती फळपीके : नारळ, संत्रा, मोसंबी, चिक्कू, डाळींब, पेरु, अंजीर, कागदी लिंबु, सुपारी
   • इतर पीके : जोजोबा, बांबू, जेट्रोफा, पानपिंपरी, रबर, तेलताड, मसाला पीके, औषधी वनस्पती इत्यादी पीकांच्या लागवड व संवर्धनासाठी अनुदान उपलब्ध करुन देणे.
   योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गातील शेतकरी
   योजनेच्या प्रमुख अटी : शेतक­याकडे स्वत:चे क्षेत्र व पाण्याची उपलब्धता असावी
   आवश्यक कागदपत्रे : अर्ज, 7/12 व 8-अ उतारा
   दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : या योजनेंतर्गत लागवड करण्यात येणा-या फळपिकांकरीता दि. 24 नोव्हेबर 2005 च्या शासन निर्णयानुसार देय अनुदानाचे वाटप तीन वर्षा पर्यंत करण्यात येते. अनुदान वाटप एकूण अनुदानाच्या पहिल्या वषीर् 50 टक्के, दुस-या वषीर् 30 टक्के व तिस-या वषीर् 20 टक्के या प्रमाणात देय आहे. सर्व फळपिकांकरीता (बागायती व कोरडवाहू) ज्या लाभार्थ्यांची दुस-या वषीर् 75 टक्के आणि तिस-या वषीर् 90 टक्के झाडे जिवंत असतील त्या लाभार्थ्यांना दुस-या आणि तिस-या वर्षाचे अनुदान देण्यात येते. लाभधारकाचे अनुदान त्यांचे बॅक खात्यात धनाकर्षाद्वारे जमा करण्यात येते.
   अर्ज करण्याची पद्धत :

    नमुना अर्जामध्ये शेतक­याने स्वत:ची माहिती भरुन आवश्यक कागदपत्रांसह (7/12 व 8-अ उतारा)

    १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : माहे एप्रिल ते नोव्हेंबर
    ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबंधीत मंडल कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावा.
    १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:

    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर, शेतक­यांच्या शेताच्या बांधावर व पडीक शेत जमीनीवर फळझाड लागवड कार्यक्रम

    अ.क्र. योजना सविस्तर माहिती
    योजनेचे नाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर, शेतक­यांच्या शेताच्या बांधावर व पडीक शेत जमीनीवर फळझाड लागवड कार्यक्रम
    योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र.मग्रारो 2011/प्र.क्र.132/रोहयो-10अ, दि.14 मार्च 2012
    योजनेचा प्रकार : विविध फळपिकांच्या लागवडी व्दारे क्षेत्र विस्तार करून उत्पादन वाढ करणे.
    योजनेचा उद्देश : योजने मार्फत जास्तीत जास्त क्षेत्रावर फळबाग लागवड करून रोजगार निर्मिती करणे व शेतक-यांचा आर्थिक स्तर उंचावणे.
    योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
    • अ) अनुसुचित जाती
    • ब) अनुसुचित जमाती
    • क) दारीद्र रेषेखालील लाभार्थी
    • ड) भु-सुधार योजनेचे लाभार्थी
    • इ) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
    • फ) कृषि कर्ज माफी योजना 2008 नुसार अल्प भू-धारक व सीमांत शेतकरी
    • ग) अनुसुचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी(वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती
    योजनेच्या प्रमुख अटी : मग्रारोहयोसाठी जॉबकार्ड असणे, ग्रामसभे मध्ये लाभार्थी निवड होणे आवश्यक आहे.
    आवश्यक कागदपत्रे : लाभार्थींच्या नावे प्रक्षेत्राचा 7/12 उतारा व 8 अ उतारा आवश्यक आहे.
    दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : वृक्षनिहाय मंजूर मापदंडानूसार 100% दुस­या व तिस­या वर्षातील जिवंत झाडांच्या टक्केवारीप्रमाणे व 75 टक्के झाडे जिवंत असल्यास अशाच लाभार्थ्यांना दुस­या व तिस­या वर्षाचे अनुदान देय राहिल.
    अर्ज करण्याची पद्धत :

     ग्रामसभेमध्ये लाभर्थी निवडीनंतर संबंधित सजेतील कृषि सहाय्यकाकडे विहीत नमुन्यातील अर्ज करणे

     १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : लाभार्थी निवड ते अमंलबजावणी द्व एप्रिल ते मार्च
     ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबधित मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालय
     १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:

     नारळ विकास मंडळ पुरस्कृत नारळ विकास योजना

     अ.क्र. योजना सविस्तर माहिती
     योजनेचे नाव : नारळ विकास मंडळ पुरस्कृत नारळ विकास योजना
     योजने बद्दलचा शासन निर्णय : नारळ विकास मंडळ,कोची यांचे कार्यक्रम व प्रशासकीय मान्यतेचे आदेश
     योजनेचा प्रकार : सुधारीत व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करुन नारळ बागांची उत्पादकता वाढविणे, रोपवाटिका स्थापन करुन दर्जेदार नारळ रोपांचे उत्पादन व वितरण करणे, शास्त्रोक्त पध्दतीचा अवलंब करण्यासाठी प्रात्याक्षिक क्षेत्राची स्थापना करणे.
     योजनेचा उद्देश :
     • अ) नारळ लागवडीखालील क्षेत्रात वाढ घडवून आणणे.
     • ब) एकात्मिक शेतीद्वारे नारळ बागांच्या उत्पादकतेत वाढ घडवून आणणे.
     • क) शास्त्रोक्त पध्दतीचा अवलंब करण्यासाठी प्रात्याक्षिक क्षेत्राची स्थापना करणे.
     • ड) रोपवाटिका स्थापन करुन दर्जेदार नारळ रोपांचे उत्पादन व वितरण करणे.
     • इ) सेद्रिय खताचे युनिट स्थापन करणे.
     योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : नारळ लागवडीखालील क्षेत्र असणा-या सर्व नारळ उत्पादक महिला / पुरुष शेतक-यांसाठी लागू
     योजनेच्या प्रमुख अटी :
     • अ) ज्या शेतक-याकडील नारळाच्या जुन्या बागेमध्ये (किमान 7 वर्ष वयाची बाग) रोगग्रस्त अनुत्पादक झाडे असतील अशा शेतक-यांची निवड केली जाते.तसेच अशा बागा सलग क्षेत्रातील असाव्यात.
     • ब) महिला 30 टक्के,अनु.जाती 16.02 टक्के , अनु.जमाती 8 टक्के याप्रमाणात लाभ देण्यात येतो.
     आवश्यक कागदपत्रे : लागवडीखालील क्षेत्राचा 7/12 व गाव नमुना 8 अ
     दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : नारळ रोपांचा माफक दरात पुरवठा करणे, शास्त्रोक्त पध्दतीचा अवलंब करुन नारळ बागांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रात्याक्षिके आयोजन करणे, प्रात्याक्षिक क्षेत्राची स्थापना करणे. लाभार्थी शेतक-याला धनादेशाद्वारे अर्थसहाय्य देण्यात येते.
     अर्ज करण्याची पद्धत : नारळ उत्पादक (अर्जदार) रहिवाशी असलेल्या नजीकच्या कृषि विभागाच्या क्षेत्रिय कार्यालयाकडे
     १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 30 दिवस
     ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : नजीकचे कृषि विभागाचे क्षेत्रिय कार्यालय
     १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
     अ.क्र. योजना सविस्तर माहिती
     योजनेचे नाव : नारळ पिक विमा योजना
     योजने बद्दलचा शासन निर्णय : नारळ विकास मंडळ, कोची यांचे कार्यक्रम व प्रशासकीय मान्यतेचे आदेश
     योजनेचा प्रकार : नारळ हे बहुवार्षिक कोरडवाहू पीक असल्याने ते जैविक व अजैविक घटकांना बळी पडते त्यामुळे नारळ पीक विमा योजनेद्वारे लघु व सीमांत शेतक-यांना होणा-या नुकसानीस नारळ पीक विमा योजनेद्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते.
     योजनेचा उद्देश :
     • अ) नारळ उत्पादकांना नैसर्गिक आपत्तीमुळे नारळांच्या झाडांना होणा-या नुकसानीस विमा संरक्षण देणे.
     • ब) नारळ पीकांची अकाली उत्पादकता नष्ट झाल्यामुळे होणा-या नुकसानीस अर्थिक सहाय्य देणे.
     • क) नारळ उत्पादनातील धोके कमी करुन उत्पादकांना पुर्नलागवड व नारळ बागेचे पुनरज्जीवन करण्यास प्रोत्साहन देऊन नारळ शेती अधिक फायदेशीर बनविणे..
     • नारळ लागवडीखालील क्षेत्र असणा-या सर्व नारळ उत्पादक महिला / पुरुष शेतक-यांसाठी लागू
     योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अ) ज्या शेतक-याकडे एकाच ठिकाणी (एका सर्वे नंबर/शेतामध्ये) नारळाची उत्पादनक्षम / फळे येणारी कमीत कमी 5 झाडे (वयोगट बुटक्या जाती-4 ते 60 वर्षे, उंच व संकरीत जाती-7 ते 60 वर्षे) असतील असे सर्व शेतकरी
     योजनेच्या प्रमुख अटी : लागवडीखालील क्षेत्राचा 7/12 व गाव नमुना 8 अ
     आवश्यक कागदपत्रे : विमा हप्त्यातील अधिकांश रक्कम (व्यावसायिक विमा हप्ता व शतक-यांनी देय विमा हप्ता यातील फरकाची रक्कम) नारळ विकास मंडळ (50 टक्के) महाराष्ट्र शासनाद्वारे (25 टक्के) विमा हप्ता म्हणून भरावयाची आहे. नारळ पीक उत्पादक संघ शेतक-यांचा हप्ता भरु शकेल मात्र शेतक-यांनी कमीतकमी 10 टक्के हप्त्याची रक्कम भरणे आवश्यक आहे.
     दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : नारळ उत्पादक (अर्जदार) रहिवाशी असलेल्या नजीकच्या कृषि विभागाच्या क्षेत्रिय कार्यालयाकडे
     अर्ज करण्याची पद्धत : लागवडीखालील क्षेत्राचा 7/12 व गाव नमुना 8 अ
     १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 30 दिवस
     ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : नजीकचे कृषि विभागाचे क्षेत्रिय कार्यालय
     १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:

     Check Also

     इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

     इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

     Leave a Reply