बोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी पत्र

प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
अ ब क शाळा / कॉलेज,
आ ब रोड,
पिनकोड

विषय :- बोनाफाईड प्रमाणपत्र मिळण्याबाबत
महोदय,
मी विनंती करतो की मी आपल्या शाळेच्या …….. कक्षातील विद्यार्थी आहे. मला बँकेमध्ये बचत खाते उघडण्याची गरज आहे, त्यासाठी मला वास्तविक प्रमाणपत्र आवश्यक आहे. कारण माझ्याकडे अद्याप प्रमाणपत्र नाही.म्हणून मला वास्तविक प्रमाणपत्र देण्याची कृपा करावी. कळावे!

धन्यवाद !
आपला विश्वासू विद्यार्थी
( नाव)

२) मी तुम्हाला या अर्जाद्वारे विनंती करतो,मी सन 2010 पासून ते 2015 पर्यंत आपल्या शाळेत विद्यार्थी होतो. तरी मी आता उच्च शिक्षणासाठी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मध्ये दाखल झालो आहे. ज्यासाठी मला वास्तविक प्रमाणपत्र हवे आहे.तरी मला बोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे ही विनंती आहे.

धन्यवाद!
आपला विश्वासू विद्यार्थी
( नाव)
4 / 17

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

One comment

  1. Pingback: w88w981

Leave a Reply