Asha Transcription

भुजंगासन

7. भुजंगासन

पुढे सरका आणि छातीला वर उंचवा जणू एक फणा काढलेला नाग. या अवस्थेत तुम्ही तुमचे हाताचे कोपर वाकवू शकता, खांदे हे कानापासून दूर ठेवा. वर पहा. या योगमुद्रेच्या तणावामध्ये दृढ कसे व्ह्यल? श्वास घेताना छाती हळुवार पुढे आणा. आणि श्वास सोडताना नाभी खाली ढकला. पायाची बोटे खाली सरळ करा. तुमच्या कडून जेवढे शरीर खेचले जाते तेवढेच खेचा, त्याच्या पेक्षा जास्त खेचू नका.

Asha Transcription

About admin

Check Also

शंखमुद्रा

शंखमुद्रा शंखमुद्रा कृति – प्रथम डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने तळहातावर ठेवावा. – उजव्या हाताचा …

Leave a Reply

Your email address will not be published.