१ | योजनेचे नाव : | माजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत सवलत. |
२ | योजने बद्दलचा शासन निर्णय : | शासन निर्णय क्र. एस.टी.सी 1999/प्र.क्र. 88, 334 परि-1 दि. 15.11.1990. शासन निर्णय क्र. एस.टी.सी 1999/प्र.क्र. 88, 334 परि-1 दि. 14.07.2000 शासन निर्णय क्र. एस.टी.सी 1900/प्र.क्र.167, परि-1 दि. 12.0.3.2001. |
३ | योजनेचा प्रकार : | माजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साधी निमआराम व आराम बसेसमध्ये प्रवासभाडयात वर्षभर मोफत सवलत. |
४ | योजनेचा उद्देश : | माजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साधी निमआराम व आराम बसेसमध्ये प्रवासभाडयात वर्षभर मोफत सवलत. |
५ | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : | माजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार |
६ | योजनेच्या प्रमुख अटी : | माजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साधी निमआराम व आराम बसेसमध्ये प्रवासभाडयात वर्षभर मोफत सवलत. |
७ | आवश्यक कागदपत्रे : | विधानसभा सदस्य/विधानपरिषद/विधानपरिषद सदस्य यांना महाराष्ट्र विधानमंडळाने दिलेले ओळखपत्र. |
८ | दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : | माजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साधी निमआराम व आराम बसेसमध्ये प्रवासभाडयात वर्षभर मोफत सवलत. |
९ | अर्ज करण्याची पद्धत : | माजी विधानमंडळ सदस्य व त्यांचे विवाहसाथी अथवा एक सहकारी यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये विनामुल्य सवलत विधान मंडळ सदस्यांना महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाने पुरविलेल्या ओळखपत्राच्या आधारे सवलत देण्यात येते. |
१० | अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : | 1 दिवस |
११ | संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : | संबधित आगार |
१२ | Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: | निरंक |
Check Also
इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण
इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …