Amazon Big Sell

मित्राला भेटवस्तू साठी आभार पत्र

दिनांक १६/१२/२०१८

४०४/५ब, शांती नगर,
पुणे

प्रिय मित्र प्रशांत,
नमस्कार ,

जन्म दिवस वर तुझ्या शुभेछयासहित अभिनंदन पत्र आणि भेटवस्तू मिळाली. तू भेटवस्तू म्हणून दिलेली “छावा” कादंबरी खरचं खूप प्रेरणादाई आहे.माझे आवडते लेखक असल्या कारणाने हि कादंबरी खूप जपून ठेवणार आहे . घरातील सर्व माणसांना आवडली.
परत एकदा खूप धन्यवाद.

तुझाच मित्र
रमेश
2 / 13

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

Leave a Reply