राज्य पुरस्कृत जैविक खत उत्पादन युनिट उभारणीसाठी अर्थसहाय्य योजना

राज्य पुरस्कृत जैविक खत उत्पादन युनिट उभारणीसाठी अर्थसहाय्य योजना

अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
योजनेचे नाव :
  • राज्य पुरस्कृत जैविक खत उत्पादन युनिट उभारणीसाठी अर्थसहाय्य योजना
योजना सुरु करण्यात आलेले वर्ष : 2013-14
योजनेचा प्रकार : राज्य पुरस्कृत जैविक खत उत्पादन युनिट उभारणीसाठी अर्थसहाय्ययोजना
योजने मध्ये केंद्र व राज्याचा हिस्सा : राज्य पुरस्कृत योजना 100 टक्के
योजनेसाठी चालु वर्षीची तरतुद : निरंक
लाभाथ्र्यंाना अनुदान देण्याची पध्दत : वैयक्तीक लाभाची योजना चेक व्दारे .
अनुदानाची मर्यादा: 25.00 लाख
योजनेचा उददेश :
  • 1.कृषि उत्पादनात जैविक खतांचा वापर वाढविणे
  • 2.शासकीय/निमशासकीय/खासगी क्षेत्रात जैविक खत उत्पादनास चालना देणे
योजना ज्या प्रवर्गासाठी आहे तो प्रवर्ग: सर्व प्रवर्ग
१० योजनेच्या प्रमुख अटी:
  • 1.जैविक खत उत्पादन युनिट ची क्षमता 150.0 मे.टन असणे आवश्यक आहे.
  • 2.अनुदान मंजुरी नंतर एक वर्षाच्या आत प्रत्यक्ष उत्पादन सुरु करणे आवश्यक आहे.
  • 3.सदर उत्पादन युनिट अनुदान मंजुरी नंतर कमीत कमी 5 वर्ष सुरु ठेवणे आवश्यक आहे.
  • 4. मंजुर अनुदान फक्त यंत्र सामुग्री काच सामान रसायने कच्चा माल पॅकींग साहीत्य खरेदी करण्यासाठ देण्यात येते.
  • 5. प्रस्तावीत प्रकल्प राष्ट्रीयकत बँक कर्जाशी संलग्न असावा.
११ दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप: मंजुर अनुदान फक्त यंत्र सामुग्री काच सामान रसायने कच्चा माल पॅकींग साहीत्य खरेदी करण्यासाठ देण्यात येते. खर्चाच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त रुपये 25.0 लाख.
१२ लाभाथ्र्यांना लाभ उपलब्धकरुनदेण्याच्या प्रक्रीयेला लागणारा अंदाजीतकालावधी: 3 महीने
१3 अद्याप पर्यंत झालेला खर्च: निरंक
१4 लाभाथ्र्यांची संख्या/गट/समुह: निरंक
१5 संपर्क कार्यालयाचे नाव व पत्ता: संबंधीत जिल्हयाचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालये

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

2 comments

Leave a Reply