राज्य शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : राज्य शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय : दि. 31 मार्च 2016
योजनेचा प्रकार : राज्य योजना
योजनेचा उद्देश : सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी लाभ देणे
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : या विभागाकडून तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील निवडक व्यावयायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणा-या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येतेा.
योजनेच्या प्रमुख अटी :
  • 1) विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न रु. 1 लाख पेक्षा कमी असणे
  • 2) व्यावसायिक अभ्यासक्रम केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणे(अभिमत विद्यापीठ वगळून)
  • 3) प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमासाठीची तंत्रशिक्षण मंडळ/विद्यापीठाकडून घेण्यात येणा-या परीक्षेस बसणे
आवश्यक कागदपत्रे :
  • 1) अल्प उत्पन्न गटाचे प्रमाणपत्र
  • 2) आधार क्रमांक
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : संबंधित शैक्षणिक संस्थेकडून आकारल्या जाणा-या शिक्षण शुल्काच्या 50% मर्यादेपर्यंतच्या शुल्काची प्रतिपूर्ती करणे
अर्ज करण्याची पद्धत : याकरीता तंत्रशिक्षण संचालनालयाकडे Online स्वरुपात अर्ज करणे
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अंदाजे 1 वर्ष किंवा निधीच्या उपलब्धतेनुसार
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : तंत्रशिक्षण संचालनालय, महापालीका मार्ग, मुंबई 400 001 दुरध्वनी क्र. 2692102, 22690007
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.dte.org.in

admin

Leave a Reply

Next Post

अहिल्याबाई होळकर योजना

Sat May 4 , 2019
१ योजनेचे नाव : अहिल्याबाई होळकर योजना २ योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र.एफ ईडी -1096/84883/1957/96 साशि -5, दि. 13.8.1996 ३ योजनेचा प्रकार : इयत्ता 5 वी ते 10 पर्यंतच्या ग्रामीण भागातील विदयार्थीनी ४ योजनेचा उद्देश : इयत्ता 5 वी ते 10 पर्यंतच्या ग्रामीण भागातील विदयार्थीनी ना 100 […]
WhatsApp chat
%d bloggers like this: