लिंगमुद्रा

लिंगमुद्रा

कृति
– प्रथम दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफावी.
– नंतर आलटून पालटून डाव्या व उजव्या हाताचा अंगठा ताठ ठेवावा.

लाभ
– दमा असणाऱ्या लोकांची फुफ्फुसांची कार्यक्षमता खूप कमी असते. त्यांच्यासाठी ही मुद्रा फार फायदेशीर ठरते.
– त्याचबरोबर ओंकार केल्यास खोकल्यामध्ये जास्त फायदा होतो.
– जे धावपटू, खेळाडू, पोहणारे असतात, त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी लिंगमुद्रेचा फार उपयोग होतो.
– यामुळे पाठीचा कणा ताठ राहतो, व फुफ्फुसांच्या प्रत्येक पेशीपर्यंत प्राणवायू पोचतो.
– सतत कफ, खोकला ज्यांना आहे, त्यांसाठी ही मुद्रा फार उपयोगी आहे.
– ही मुद्रा बसून करावयाची असेल तर पद्मासनात बसावे.
– ही मुद्रा ताठ उभे राहून केली तरी चालते.
– दोन्ही हातांची मूठ आवळून घ्यावी.

Check Also

प्राण मुद्रा

प्राण मुद्रा कृति – प्रथम करंगळी व त्याचे शेजारजे बोट हे अंगठयाचे मुळाशी लावून त्यावर …

12 comments

Leave a Reply