वायुमुद्रा

कृति
– प्रथम अंगठयाजवळचे बोट वाकवून अग्रभाग अंगठयाच्या मुळाशी टेकवावा.

– मुडपलेल्या बोटावर अंगठयाने किंचित दाब द्यावा.

लाभ
– वात नाडीत दोष असल्यास नाडीची गती व ठोक्याचे प्रमाण यात बिघाड होतो. ही मुद्रा केल्यास नाडी प्रवाह व्यवस्थित सुरू राहतो.
– मनोकायिक आजार काही वेळा गंभीर स्वरूपात उद्भभवतात, त्यासाठी ही मुद्रा करावी.
– शरीरमध्ये कंप असणे, हात पाय थरथरणे, पायात पेटके येणे ही वात विकाराची लक्षणे आहेत. त्यासाठी हया मुद्रेचा उपयोग होतो.
– मानसिक विकारांमुळे वात वाढला तर भास होणे, भ्रम होणे, हसू न आवरणे, शोक न आवरणे, विसराळूपणा वाढणे यापैकी कोणतीही लक्षण दिसत असल्यास वायुमुद्रा करणे अतिशय फायदेशीर आहे.
– अंगदुखी, सांधेदुखी यावर ही मुद्रा फायदेशीर आहे.
– बाकीची तीन बोटे नैसर्गिकरित्या सरळ राहू द्यावी.
– गुडघेदुखीसाठी ही मुद्रा फारच फादेशीर आहे.

Check Also

शंखमुद्रा

शंखमुद्रा शंखमुद्रा कृति – प्रथम डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने तळहातावर ठेवावा. – उजव्या हाताचा …

7 comments

  1. Pingback: pasarqq

  2. Pingback: granice

  3. Pingback: cornhole tops

  4. Pingback: Bali,Indonesia

  5. Pingback: advertising

  6. Pingback: http://www.dragonsoulonline.com/

  7. Pingback: crush switch manufacturer

Leave a Reply