वायुसार

1) पद्मासन व सुखासनामध्ये पाठीचा कणा ताठ ठेवून बसावे. ओठांचा चंबू करून तोंडावाटे हवा ओढून घ्यावी. ओठ मिटून पाण्याच्या घोटाप्रमाणे हवा गिळावी व दोन्ही नासिकांनी सावकाश श्वास सोडावा. ढेकर येईपर्यत अथवा 10 ते 12 वेळा अशीच क्रिया करावी.

2) शरीरात वाढलेला वात ढेकरांद्वारे बाहेर पडतो. स्नायू आखडणे, हात, पाय व पाठीत वायूचा गोळा येणे यावर उपयुक्त आहे. श्वासपलटाची व शरीरात वात नियंत्रित करणार्याे यंत्रणांची कार्यक्षमता वाढते. वातामुळे छातीत, पोटात दुखत असल्यास उपयुक्त.

Check Also

प्राण मुद्रा

प्राण मुद्रा

प्राण मुद्रा कृति – प्रथम करंगळी व त्याचे शेजारजे बोट हे अंगठयाचे मुळाशी लावून त्यावर …

अपानमुद्रा

अपानमुद्रा

अपानमुद्रा कृति – या मुद्रेमध्ये आपण मधली दोन बोटे अंगठयाचे मुळाशी टेकवून मधल्या बोटावर अंगठयाने …

jalodarnashak mudra

जलोदरनाशक मुद्रा

कृति – प्रथम आपली करंगळी अंगठयाचे मुळाशी टेकवावी. – अंगठयाने करंगळीवर हलका दाब द्यावा. – …

varun mudra

वरूण मुद्रा

कृति – प्रथम आपले सर्वात छोटे बोट म्हणजे करंगळी, याचा अग्रभाग अंगठयाचे अग्रभागी सावकाश टेकवावा. …

Leave a Reply