विज्ञान प्रयोगशाळेसाठी उपकारनांची मागणी

कु. मोहित गिरी,
साई इमारत, म्हसरळ,
पंचवटी, नाशिक – ४२२००४
दि . १८ जुलै २०१८

प्रति,
माननीय व्यवथापक,
श्रीराम विद्यालय,
पंचवटी, नाशिक – ४२२००४.

महोदय,

आमच्या शाळेला विज्ञान प्रयोगशाळेसाठी काही उपकारणे हवी आहेत. मी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आणि मुख्याध्यापकांच्या परवानगीने हे पत्र लिहीत आहे. आमच्या शाळेसाठी कृपया खालील उपकारणे पाठवावीत. आपल्या मालासोबत बिलही पाठवावे. बिलाचा धनादेश लगेच पाठवला जाईल.

यादी खालील प्रमाणे आहे :

१. परीक्षानळी – २०

२. थर्मामीटर – १०

३. सुरक्षा चष्मे – २५

४. व्होल्यूमेट्रिक फ्लास्क – ५

५. चंचुपात्र – १०

तुमचा विदयार्थी,
कु. मोहित गिरी
विद्यार्थी प्रतिनिधी

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

Leave a Reply