विदयार्थी मासिक पास

योजनेचे नाव :विदयार्थी मासिक पास
योजने बद्दलचा शासन निर्णय :वाहतुक परिपत्रक् क्र. 10/1988 दि. 5.5.1988
योजनेचा प्रकार :विदयार्थ्यांना मासिक पासात 66.67 टक्के सवलत
योजनेचा उद्देश :विदयार्थ्याना शिक्षणासाठी विदयार्थ्याचे राहण्याचे ठिकाण ते शाळेपर्यंत प्रवासाकरिता मासिक पासात 66.67 टक्के सवलत
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :शैक्षणीक विदयार्थी (ज्या शैक्षणीक संस्थांची अंतीम परिक्षा विदयापीठ , एस.एस.सी बोर्ड, शासन, तांत्रिक बोर्ड ,शासनमान्य औदयोगीक प्रशिक्षण संस्था, शासनमान्य संस्था- शिवणकाम, टंकलेखन, इ. )
योजनेच्या प्रमुख अटी :विदयार्थ्यांना मासिक पासात 66.67 टक्के सवलत
आवश्यक कागदपत्रे :विदयार्थी शिक्षण घेत असलेल्या शिक्षण संस्थेचा दाखला
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :विदयार्थ्यांना मासिक पासात 66.67 टक्के सवलत
अर्ज करण्याची पद्धत :
  • 1. विदयार्थी शिक्षण घेत असलेल्या संस्थेचा दाखला दिल्यानंतर अर्जाचा विहित नमुना विदयार्थ्यांना देण्यात येतो.
  • 2. विदयार्थी शिक्षण संस्थेकडुन आवश्यक ती माहिती व फोटो प्रमाणीत करुन आगारात सादर करतो.
  • 3. आगार व्यवस्थापक ओळखपत्र व पास योग्य ते शुल्क आकारुन विदयार्थ्यांना देतात.
  • 4. दरमहा पासचे नुतनीकरण
१०अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :1 दिवस
११संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :संबधित आगार
१२Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:निरंक

Check Also

इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण

सर्वांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : इयत्ता 10 वी पर्यंतचे …

संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या

संस्कृत शिक्षण  शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : संस्कृत …

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : प्राथमिक शिक्षकांच्या …

पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील अध्यापकांच्या व अध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत …

Leave a Reply

error: माफ करा ही माहिती कॉपीराइट प्रोटेक्टेड आहे..