विशेष घटक योजना

अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
योजनेचे नाव : विशेष घटक योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय : महाराष्ट्र शासनाचे पत्र क्र.एससीपी -१०८१/२४०४६ दिनांक ३१/३/१९८२.
योजनेचा प्रकार : केंद्र पुरस्कृत
योजनेचा उद्देश : अनुसूचीत जाती नवबौध्द समाजातील दारिद्र रेषेखालील कुटुंबाची आर्थिक प्रगती साध्य करून त्यांना दारिद्र रेषेच्या वर आणणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अनुसूचीत जाती व नवबौध्द समाजातील लाभार्थी
योजनेच्या प्रमुख अटी :
 • लाभार्थी दारिद्रय रेषेखालील अनुसूचीत जाती व नवबौध्द समाजातील असावा उत्पन्न मर्यादा:-
 • शहरी भागासाठी रू. ५१,५००/-
 • ग्रामीण भागासाठी रू. ४०,५००/-
आवश्यक कागदपत्रे :
 • १) शाळा सोडल्याचा दाखला
 • २) जातीचे प्रमाणपत्र
 • ३) उत्पन्नाचा दाखला
 • ४) दारिद्रय रेषेखालील दाखला
 • ५) ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र
 • ६) शिधावाटप पत्रिका
 • ७) आधारकार्ड
 • ८) व्यवसायाबाबत अनुभव दाखला
 • ९) १८ अ चा उतारा
 • १०) भांडवली खर्चाचे दरपत्रक
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : दारिद्रय रेषेखालील अनुसूचीत जाती व नवबौध्द समाजातील लाभार्थ्यासाठी जास्तीत जास्त ५०,०००/- पर्यंत कर्ज बँकामार्फत दिले जाते.या कर्जावर ५० टक्के अथवा १०,०००/- यापैकी कमी असलेली रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाते.
अर्ज करण्याची पद्धत :

  संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत

  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : १ महिना
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबंधित जिल्हा कार्यालये
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: उपलब्ध नाही.

  Check Also

  इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

  इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

  Leave a Reply