शंखमुद्रा

शंखमुद्रा

शंखमुद्रा कृति
– प्रथम डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने तळहातावर ठेवावा.

– उजव्या हाताचा अंगठा सोडून चार बोटे डाव्या हाताचे अंगठयावर ठेवून मूठ बांधून घ्यावी.

लाभ
– ज्या लोकांना अॅक्युप्रेशर पॉईटंसचा अभ्यास आहे, त्यांना हे माहित होईल की, तळहातावर थायरॉईड ग्रंथीच्या पॉईंटवर या मुद्रेमुळे दाब पडतो, व त्यामुळे आपोआपच त्या ग्रंथीचे कार्य सुधारते.
– डाव्या हाताची तर्जनी व उजव्या हाताचा अंगठा एकमेकाला जोडून घ्यावा.
– बाकीच्या तीन बोटांनी बंद मुठीवर हलका दाब द्यावा म्हणजे शंख मुद्रा होते.
– अन्नपचन होण्यासाठी या मुद्रेचा अतिशय चांगला उपयोग होतो.
– म्हणून इतर आरोग्य चांगले राहण्यासाठी या मुद्रेचा खूपच फायदा होतो.
– गायक लोकांनी सुध्दा ही मुद्रा केल्यास आवाज चांगला लागतो.
– पोटातले लहान आतडे, मोठे आतडे यांच्यापर्यंत उर्जा पोहोचवण्याचे काम शंखमुद्रा करते.
– आवाज सुधारण्यासाठी शंखमुद्रेचा उपयोग होतो.
– ही मुद्रा दोन्ही हातांची आलटून पालटून करावी.

Check Also

प्राण मुद्रा

प्राण मुद्रा कृति – प्रथम करंगळी व त्याचे शेजारजे बोट हे अंगठयाचे मुळाशी लावून त्यावर …

6 comments

Leave a Reply