शाळा सोडल्याच्या दाखल्याकरिता विनंती पत्र लिहा

आपल्या विद्यालयातील प्राचार्य महोदयांना शाळा सोडल्याच्या दाखल्याकरिता विनंती पत्र लिहा.
आपल्या विद्यालयातील प्राचार्य महोदयांना शाळा सोडल्याच्या दाखल्याकरिता विनंती पत्र लिहा.

प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
श्रीराम विद्यालय, नाशिक

विषय : शाळा सोडल्याच्या दाखल्याकरिता विनंती पत्र लिहा.

माझे नाव पवन किरन केदार आहे. मी आपल्या शाळेचा गेल्या वर्षीचा दहावीचा विद्यार्थी आहे. मी आपल्या शाळेतून प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झालो. माझा रजिस्टर नंबर ५६४३ आहे. मला पुढील शिक्षणासाठी शाळा सोडल्याच्या दाखला हवा आहे.
तरी आपणास विनंती आहे की आपण वरील रजिस्टर नंबर चा शाळा सोडल्याच्या दाखला मला लवकरात लवकर द्यावा.

धन्यवाद.

आपला विश्वासू,
पवन केदार

admin

Leave a Reply

Next Post

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बहूउद्देशीय कर्मचारी पदांच्या भरपूर जागा

Tue Apr 30 , 2019
SSC Recruitment 2019 : Multi Tasking Staff Vacancies स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बहूउद्देशीय कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ) अतांत्रिक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी (एस.एस.सी) उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा. वयोमर्यादा – […]
WhatsApp chat
%d bloggers like this: