शाळेतून रजा मिळवण्यासाठी प्राध्यापकांना विनंती अर्ज

दिनांक १५.१२.२०१८

प्रति,
माननीय मुख्याध्यापक,
राजा शिवजी विद्यालय,
दादर.

महोदय,
मि आपल्या शाळेचा इयत्ता १० वि मध्ये शिकनारा विद्यार्थि आहे. या पत्राद्वारे अर्ज करतो की, मी पुढच्या आठवड्यात माझ्या मोठ्या भावाच्या लग्नासाठी गावी जाव लागणार आहे तरी मी दिनांक ५ जानेवारी ते १० जानेवारी पर्यन्त उपस्तिथ नाही राहु शकणार.

विनंती आहे की मला ६ दिवसांची रजा मिळावी . या साठी मी आपला सदैव आभारी राहीन . मी माझा उर्वारित अभ्यास आल्यावर पूर्ण करेन. कळावे.

आपली आद्न्याधारक विद्यार्थिनी
श्रीकांत पाटिल
१० / बी
2 / 17

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

Leave a Reply