Amazon Big Sell

शून्य मुद्रा

कृति
– प्रथम मधले बोट हे अंगठयाच्या मुळापाशी टेकवावे.
– नंतर अंगठयाने या मधल्या बोटावर हलका दाब द्यावा.

– इतर बोटे सरळ राहू द्यावीत.

लाभ
– ज्या व्यक्तीस कानदुखीची तक्रार असेल त्याने ही मुद्रा सकाळ संध्याकाळ अर्धा तास तरी करावी. ज्या बाजूचा कान दुखतो त्याच बाजूच्या हाताने ही मुद्रा करावी.
– कमी ऐकू येणे, उठता बसता चक्कर येणे, कानातून आवाज येणे यासाठी ही मुद्रा लाभदायक आहे.

Asha Transcription

Check Also

शंखमुद्रा

शंखमुद्रा शंखमुद्रा कृति – प्रथम डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने तळहातावर ठेवावा. – उजव्या हाताचा …

3 comments

Leave a Reply