श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदीर पंढरपुर येथे आषाढी व कार्तीकी एकादशीच्या दिवशी प्रथम पुजेचा मान मिळणा-या वारकरी दांपत्यास रा.प. महामंडळाच्या बसमधुन वर्षभर मोफत प्रवास सवलत.

योजनेचे नाव :श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदीर पंढरपुर येथे आषाढी व कार्तीकी एकादशीच्या दिवशी प्रथम पुजेचा मान मिळणा-या वारकरी दांपत्यास रा.प. महामंडळाच्या बसमधुन वर्षभर मोफत प्रवास सवलत.
योजने बद्दलचा शासन निर्णय :शासन निर्णय क्र. एस.टी.सी/3405/प्र.क्र. 25/परि-1, दि. 09.11.2005
योजनेचा प्रकार :प्रथम पुजेचा मान मिळविणा-या वारकरी दांपत्यास
योजनेचा उद्देश :श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदीर पंढरपुर येथे आषाढी व कार्तीकी एकादशीच्या दिवशी प्रथम पुजेचा मान मिळणा-या वारकरी दांपत्यास रा.प. महामंडळाच्या बसमधुन वर्षभर मोफत प्रवास सवलत.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :विठ्ठल रुक्मिणी मंदीर पंढरपुर येथे आषाढी व कार्तीकी एकादशीच्या दिवशी प्रथम पुजेचा मान मिळविणा-या वारकरी दांपत्यास
योजनेच्या प्रमुख अटी :श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदीर पंढरपुर येथे आषाढी व कार्तीकी एकादशीच्या दिवशी प्रथम पुजेचा मान मिळणा-या वारकरी दांपत्यास रा.प. महामंडळाच्या बसमधुन वर्षभर मोफत प्रवास सवलत.
आवश्यक कागदपत्रे :ओळखपत्र व रा.प प्रवासभाडे सवलतीची कुपन पुस्तके
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदीर पंढरपुर येथे आषाढी व कार्तीकी एकादशीच्या दिवशी प्रथम पुजेचा मान मिळणा-या वारकरी दांपत्यास रा.प. महामंडळाच्या बसमधुन वर्षभर मोफत प्रवास सवलत.
अर्ज करण्याची पद्धत :
  • 1. शासकीय पुजेचा मान मिळणा-या वारकरी दांपत्यास कार्तिकी/आषाढी एकादशीच्या दिवशी मा. मुख्यमंत्री/मा.उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते ओळखपत्र व रा.प. प्रवासभाडे सवलतीची कुपन पुस्तके यांचे वितरण करण्यात येते.
  • 2. सदरचे ओळखपत्र/ कुपन पुस्तके ही फक्त आगार व्यवस्थापक, रा.प. पंढरपुर यांच्यामार्फत वितरीत करण्यात येतील. शासकीय पुजेचा मान प्रतिवर्षी फक्त दोनच वारकरी दांपत्यास प्राप्त होत असल्याने प्रतीवर्षी फक्त दोन दापंत्यासच सदर सवलत अनुज्ञेय राहील. शासन मान्य वारकरी दांपत्याचे नाव व तपशील संबधीत शासकीय खात्याकडुन आगार व्यवस्थापक रा.प. पंढरपुर हे प्राप्त करुन देतात.
१०अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :1 दिवस
११संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :संबधित आगार
१२Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:निरंक

Check Also

इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण

सर्वांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : इयत्ता 10 वी पर्यंतचे …

संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या

संस्कृत शिक्षण  शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : संस्कृत …

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : प्राथमिक शिक्षकांच्या …

पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील अध्यापकांच्या व अध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत …

Leave a Reply